सार्वजनिक सुटया

परक्राम्य संलेख अधिनियम १८८१ च्या कलाम २५ अंतर्गत महाराष्ट्र शासनाने राज्यात सन २०२१ साठी खळी नमूद केलेले दिवस हे सार्वजनिक सुट्या म्हणून जाहीर केले आहे, त्या दिवशी बँकेची मुख्य कचेरी व तिच्या सर्व शाखा बंद राहतील.


१.

प्रजासत्ताक दिन

२६ जानेवारी २०२१

मंगळवार

२.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

२९ फेब्रुवारी २०२१

शुक्रवार

३.

महाशिवरात्री

२१ मार्च २०२१

गुरुवार

४.

होळी (दुसरा दिवस)

२९ मार्च २०२१

सोमवार

५.

गुड फ्रायडे

२ एप्रिल २०२१

शुक्रवार

६.

गुढीपाडवा

१३ एप्रिल २०२१

मंगळवार

७.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

१४ एप्रिल २०२१

बुधवार

८.

रामनवमी

२१ एप्रिल २०२१

बुधवार

९.

रमझान ईद (ईद-उल-फितर)

१३ मे २०२१

गुरुवार

१०.

बुध्द पौर्णिमा

२६ मे २०२१

बुधवार

११.

बकरी ईद (ईद-उल-झुआ)

२१ जुलै २०२१

बुधवार

१२.

पारशी नववर्ष दिन (शहेनशाही)

१६ ऑगस्ट २०२१

सोमवार

१३.

मोहरम

१९ ऑगस्ट २०२१

गुरुवार

१४.

गणेश चतुर्थी

१० सप्टेंबर २०२१

शुक्रवार

१५.

दसरा

१५ ऑक्टोबर २०२१

शुक्रवार

१६.

ईद-ए-मिलाद

१९ ऑक्टोबर २०२१

मंगळवार

१७.

दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन)

०४ नोव्हेंबर २०२१

गुरुवार

१८.

दिवाळी (बलिप्रतिपदा)

०५ नोव्हेंबर २०२१

शुक्रवार

१९.

गुरू नानक जयंती

१९ नोव्हेंबर २०२१

शुक्रवार

खालील सुटया रविवारी येत असल्यामुळे त्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आलेली नाही.

१.

महावीर जयंती

२५ एप्रिल २०२१

रविवार

३.

महाराष्ट्र दिवस

१ मे २०२१

शनिवार

४.

स्वतंत्रदिन

१५ ऑगस्ट २०२१

रविवार

५.

महात्मा गांधी जयंती

०२ ऑक्टोबर २०२१

शनिवार

६.

क्रिसमस

२५ डिसेंबर २०२१

शनिवार

या दिवशीच्या सुटया हया बँकेच्या कर्मचा-यांना लागू होणार नाहीत. या दिवशी बँकेचे आर्थिक व्यवहार बंद राहतील.

१.

बँकांना आपले वार्षिक/अर्धवार्षिक लेखे पुर्ण करता येण्यासाठी

१ एप्रील २०२१

गुरुवार